• आपले स्वागत आहे

    ड्रिम नेशन इंडिया

  • शेतकरी बांधवांसाठी खुशखबर

    एकरी २,५०,००० रु,
    पर्यंत वार्षिक उत्तपन्न

  • औषधी वनस्पती लागवड

    शतावरी, रक्तचंदन , आशोक साल

ड्रिम नेशन इंडिया मध्ये आपले स्वागत आहे

ड्रिम नेशन इंडिया

ड्रिम नेशन प्रा. लि. कंपनी ची स्थापना भारतामध्ये आयुर्वेदीक वनस्पति ची लागवड करणे व उत्पादन वाढवणे. व या माध्यमातून शेतकरी बांधवाना खात्रिशील उत्पादन मिळवून देणे . या साठी झाली आहे .

भारत देश हा आयुर्वेदीक वस्तू चे उत्पादन याचा प्रचार प्रसार करण्या मध्ये जगात अग्रेसर आहे . व येथून पुढे ड्रिम नेशन च्या माध्यमातून मोलाचे भूमिका पाडण्याचे संकल्प घेऊन उतरली आहे .

या साठी ड्रिम नेशन व आयुष मंत्र्यालायाच्या नियत्रणाखाली भारतभर काम करणार आहे . कि जे मंत्रालय भारतामध्ये संपूर्ण आयुर्वेदीक वनस्पति उत्पादन, प्रक्रिया व वितरण या व्यावस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहे. याचे पहिले पाऊल म्हणून ड्रिमनेशन कंपनीने आयुष मंत्र्यालया सोबात संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्या साठी करार केला आहे .

7067307220

चौकशी करा आजच

लागवडीसाठी पिके

स्टीव्हिया

एकरी रोपांची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न

रु. प्रती किलो*

6479275481

शेतकऱ्यांचे अभिप्राय